गर्भारपण आणि अपत्यजन्माच्या काळात संगीताची जादुई कहाणी

भारतातील प्रत्येक राज्यात स्त्रीचे गर्भारपण आणि अपत्यजन्माचे स्वागत करण्याच्या अनोख्या पद्धती आहेत. त्यात गाणेही येते. या काळात संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण! भारतात दरवर्षी ११ एप्रिलला सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो. कस्तुरबा गांधी यांचा हा जन्मदिवस. महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा महिला सक्षमीकरणाचे प्रतीक होत्या. सर्वांना निरोगी आयुष्य मिळून सर्वांचे कल्याण व्हावे यादृष्टीने शाश्वत विकासाच्या जागतिक […]